Loading Events
  • This event has passed.

Free Eye Check-up and Blood Donation Camp

July 1, 2024 - September 30, 2025

अभिनंदन शैक्षणिक, सामाजिक बहुउद्देशीय संस्थेमार्फत अभिनंदन पॅथॉलॉजीचे उद्‌घाटन नुकतेच झाले.
संस्थेचे अध्यक्ष प्रा. राम कावळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त नि:शुल्क नेत्रतपासणी व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले.
या शिबिरात 115 लोकांनी रक्तदान केले.
तसेच 319 रुग्णांनी नेत्रतपासणी, आणि 100 रुग्णांनी रक्ततपासणी करून घेतली.
उद्घाटन सोहळ्यात मान्यवर उपस्थित होते:
डॉ. रामराव दुबे (संपादक)
डॉ. मोहन गुप्ता
डॉ. पुरुषोत्तम दिवटे
डॉ. रामनारायण तिवारी
डॉ. भारती देशमुख
डॉ. अनिल देशमुख
यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

July 1, 2024 - September 30, 2025
Event Category:

Organizer

Abhinandan Multi-purpose Institution Health Camp

Venue

Nagpur
Maharashtra at Ashirwad Nagar
NAGPUR, Maharashtra 440015 India
+ Google Map